नाशिक पोलिसांच्या ‘ब्लॉकबस्टर’ कामगिरीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ – मयुर पवार! ५८ गुन्ह्यांचा डोंगर फोडणाऱ्या जवानावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांकडून कौतुकाचा वर्षाव; म्हणाले, “अशा वीरांमुळेच खाकीची शान जिवंत आहे!”
खाकीचा दणका!म्हसरूळ पोलिसांचा भूमाफियांवर मध्यरात्री ‘सिंघम’ स्टाईल प्रहार! पीडित मूर्तिकाराला दिलासा; सराईत गुन्हेगारांसह खंडणीखोर टोळी लवकरच गजाआड होणार!
लाल दिव्याचा स्फोटक इम्पॅक्ट ! कामगार उपायुक्तांच्या कारवाईनंतर ‘सुविक अॅस्पायर’वर प्रशासनाचा हातोडा ; सुमित चौधरी च्या बेनामी साम्राज्याचा शोध सुरू ; पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष !
नाशिकमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात! जिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक खेळखंडोबा; LD प्रमाणपत्रासाठी थेट ‘मुंबईची वाट’ दाखवली!
मिशन सिंहस्थ २०२७: महा-तयारीचा शंखनाद! मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘महा-समिती’ तर गिरीश महाजनांवर अंमलबजावणीची धुरा! शासनाचा अभूतपूर्व ‘त्रिसूत्री’ आराखडा जाहीर!