थरार… मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग! चार महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात उज्जैनवाल टोळीच्या म्होरक्याच्या उपनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
नाशिकच्या गुन्हेगारी विश्वाला जोरदार दणका; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि दंगलीचा म्होरक्या बंटी शेख पोलिसांच्या जाळ्यात.
न्यायदेवतेवरच भ्याड हल्ला! सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र पेटला; राज्यभर कर्मचाऱ्यांचा एल्गार!
नाशिकमध्ये ‘ऑपरेशन शिस्त’! बेशिस्त रिक्षाचालकांना पोलिसांचा २ लाखांचा ‘झटका’; शहर वाहतुकीला मोकळा श्वास!