
नाशिक सिंहस्थ २०२७: कोट्यवधींच्या विकासकामांचा धडाका, देश-विदेशात डंका वाजवणार!
महाजन यांचा नियोजनावर भर, भुजबळांकडून गोदावरी प्रदूषणावर कडक भूमिका, तर पंकजा मुंडेंनी सुचवली त्रिस्तरीय रणनीती! लाल 🚨 दिवा-मुंबई, दि.२८(विशेष प्रतिनिधी):नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा बनवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत, नाशिकचा केवळ धार्मिकच नव्हे,























