‘रक्तरंजित’ खेळाचा ‘पंचनामा’! स्वतःच्या मुलांच्या बचावासाठी दुसऱ्याचा बळी घेणारा बिल्डर आणि त्याला पाठीशी घालणारी ‘सिस्टीम’ उघडी; पोलीस आयुक्तांनी फिरवली तपासाची चक्रं, तर मनपा आयुक्त मौन कधी सोडणार?
सुला रोडवरील ‘त्या’ थरारक मृत्यूप्रकरणी आमदार सीमा हिरेंचा विधानसभेत ‘एल्गार’; नशबाज चालकाला पाठीशी घालणाऱ्या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन, मंत्री भोयर म्हणाले, ‘कोणालाही सोडणार नाही!’
नाशिक पोलिसांच्या ‘ब्लॉकबस्टर’ कामगिरीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ – मयुर पवार! ५८ गुन्ह्यांचा डोंगर फोडणाऱ्या जवानावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांकडून कौतुकाचा वर्षाव; म्हणाले, “अशा वीरांमुळेच खाकीची शान जिवंत आहे!”
थरार… मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग! चार महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात उज्जैनवाल टोळीच्या म्होरक्याच्या उपनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
नाशिक पोलिसांचा गुजरातमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’! महिनाभर गुंगारा देणारी खुनी टोळी अखेर गजाआड; थरारक कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ!
नाशिक पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये! सातपूर गोळीबार प्रकरणानंतर आयुक्त कर्णिकांचा पी. एल. गँगला दणका; म्होरक्या प्रकाश लोंढेसह संपूर्ण टोळीवर मोक्का!
अर्थसंकट आणि आजारपणावर मातृत्वाची मात! ,आईच ठरली ‘जीवनदायिनी’! पोटच्या गोळ्यासाठी स्वतःच्या यकृताचा तुकडा देऊन दिले जीवदान!
मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशाने नाशिकमध्ये बुलडोझर गरगरला! प्रकाश लोंढेचा गुन्हेगारीचा अड्डा जमीनदोस्त!
पोलिसांच्या ‘डॉग स्कॉड’ने उधळला डाव! वर्षभरापासून फरार ड्रग्ज माफिया किरण साळुंके आणि साथीदार ‘लेडी डॉन’ अखेर जेरबंद!