‘डायल ११२’ चा अलार्म वाजला अन् खाकी वादळासारखी धावली! तलवारी उपसणाऱ्या ११ दरोडेखोरांना मध्यरात्रीच्या थरारात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी लोळवले!
कर्तव्यदक्षतेची ‘एकादशी’! नाशिकमध्ये मध्यरात्री ५ निष्पाप गोवंशाचा कत्तलीचा क्रूर डाव उधळत भद्रकाली पोलिसांनी दाखवले ‘देवदूत’ रूप; मुख्य आरोपीला बेड्या!
विश्वासू नोकराची ‘नमकहरामी’! मालकाचा डोळा चुकून लाखो रुपयांवर डल्ला; आडगाव पोलिसांचा द्वारका चौकात मध्यरात्री ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा!
खाकीचा थरारक दणका! नाशिकमध्ये बंद घरे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अंबड पोलिसांकडून ८.२ लाखांच्या सोन्यासह अट्टल चोरटे गजाआड!
नाशिकमध्ये भूमाफियांचा खेळ खल्लास! म्हाडा घोटाळ्यात महापालिकेचा महाविस्फोट; ‘त्या’ बोगस लेआउट्सवर अखेर चालली प्रशासनाची कात्री!