धक्कादायक : उपनगर पोलीस ठाणे आहे की ‘ओपन एअर’ देशी अड्डा?….खाकीच्या अंगणातच ‘तळीराम’ आडवा; शासकीय वाहनाच्या सावलीत मद्यपीची बिनधास्त विश्रांती!
‘शिपाई’ गडी, पण व्यवहार मात्र कोट्यवधींचे! नाशिक पोलिसांच्या चक्रव्यूहात ‘शालार्थ’ घोटाळ्यातील अमोल कुलकर्णीचा खेळ खल्लास; हायकोर्टाने जामीन लाथाडला!
साहेब’ गब्बर, ‘कायदा’ लाचार! नाशिकच्या ५ कोटींच्या महाघोटाळ्यात फिर्यादीवरच ‘उलट्या बोंबा’ मारण्याची प्रशासकीय सर्कस!
शालार्थ’च्या नावाखाली शिक्षणाचा बाजार! गरीब शिक्षकाची जमीन विकून २५ लाख उकळले अन् कागदावर घडवला १० वर्षांचा ‘इतिहास’; नाशिक पोलिसांच्या चक्रव्यूहात संस्थाचालक तराळ गारद, जामीन फेटाळला!