।। थरार… धाडस… आणि विजय… ।। नाशिक पोलिसांच्या शौर्याला NIA चा सलाम! बंगाल बॉम्बस्फोटातील कुख्यात आरोपीच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कामगिरीने देशभरात कौतुक!
ऐतिहासिक! नाशिकच्या सुपुत्राची जागतिक भरारी!, सपोनि महेश हिरे यांची अमेरिकेत सुवर्णझेप; महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा!
नाशिक पोलिसांचा गुन्हेगारीवर ‘डे-स्ट्राइक’! दिवसाढवळ्या कोम्बिंग ऑपरेशन, १६६ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या!
नाशिक पोलिसांचा घुसखोरांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! ४ बांग्लादेशी महिलांसह बनावट ओळखपत्रे बनवणारा एजंट गजाआड!