🛑🛑 ब्रेकिंग न्यूज 🛑🛑 निमसे अखेर शरण, पण पडद्यामागे मोठे कारस्थान? लाखोंचा मुंबईचा वकील उभा, राजकीय षडयंत्राचा तीव्र वास!
पंचवटी ! ‘इथे खून झालाय, दागिने काढा’ म्हणत तोतया पोलिसांनी दिवसाढवळ्या लुटले वृद्धेला; ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!
नाशिक पोलिसांचा ‘सिंघम’ स्टाईल दणका! धार्मिक भावनांशी खेळणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळल्या; संपूर्ण ‘ड्रीम टीम’चे सर्वत्र कौतुक!
ब्रेकिंग न्यूज: नाशिकमध्ये ट्रकचा चित्तथरारक “ब्रेक डान्स”! ओव्हरलोडचा भार असह्य, टायरने दिला धोक्याचा इशारा; ट्रकने रस्त्यावरच घेतली आडवी झोप!
पोलिसांच्या नावाचा वापर करून २१ लाखांचा गंडा! नाशिक सायबर पोलिसांचे भामट्यांना खुले आव्हान, “पाताळातूनही शोधून काढू!”
एकेकाळचा वार्ताहर निघाला सराईत चोर! गुन्हे शाखेच्या ‘युनिट २’ ने सापळा रचून आवळल्या मुसक्या; ६७ ग्रॅम सोन्यासह दोघांना अटक!
नाशिकरोड पोलिसांची ‘सिमेंट’सारखी पक्की कामगिरी! मालधक्क्यावरून ट्रक चोरणारी टोळी बाजारात माल विकतानाच जेरबंद!