!! नाशिक शहर पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ !! गुन्हेगारांचे धाबे दणाणले; एका रात्रीत ५०० हून अधिक टवाळखोरांच्या आवळल्या मुसक्या!
नाशिक पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑलआऊट’! खुनी, शस्त्रधारी, घरफोड्यांसह २२४ टवाळखोर एकाच रात्रीत जेरबंद; गुन्हेगारी विश्वाला जबरदस्त हादरा!