।। थरार… धाडस… आणि विजय… ।। नाशिक पोलिसांच्या शौर्याला NIA चा सलाम! बंगाल बॉम्बस्फोटातील कुख्यात आरोपीच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कामगिरीने देशभरात कौतुक!
!! लाल दिवा न्यूज इम्पॅक्ट !! ,आरोग्य घोटाळ्यावर सर्वात मोठा वार: ‘लाल दिवा’च्या बातमीने प्रशासन हादरले; सिन्नरच्या ‘त्या’ वादग्रस्त हॉस्पिटलची महात्मा फुले योजना कायमची रद्द!
न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल! ,मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष!
नाशिकच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण! रामतीर्थाचा होणार अभूतपूर्व कायापालट, मनपा आयुक्त आणि पुरोहित संघ हातात हात घालून रचणार नवा इतिहास!
नाशिक हादरले! उच्चभ्रू वस्तीत हॉटेल व्यावसायिकाला लाखोंची खंडणी; दाम्पत्याचा ‘मोरया’ बंगल्यातून दहशतीचा खेळ!
!!महाभ्रष्टाचार उघड!!..आरोग्य योजनेत सर्वात मोठा घोटाळा: बनावट रुग्ण, खंडणीचे कॉल आणि मंत्र्यांच्या नावाने थेट धमक्या; नाशिकमधील धक्कादायक रॅकेटने महाराष्ट्र हादरला!
कर्तव्यनिष्ठेचा सन्मान, शौर्याला सलाम! एमडी तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या ‘सिंघम’ पथकावर पोलीस आयुक्तांकडून कौतुकाचा वर्षाव!