सुला रोडच्या ‘त्या’ एल्गारानंतर आता ‘रूंगठा’च्या बळीसाठी आमदार आक्रमक होणार का? नाशिकच्या लोकप्रतिनिधींना मजुराच्या रक्ताची शपथ!
सुला रोडवरील ‘त्या’ थरारक मृत्यूप्रकरणी आमदार सीमा हिरेंचा विधानसभेत ‘एल्गार’; नशबाज चालकाला पाठीशी घालणाऱ्या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन, मंत्री भोयर म्हणाले, ‘कोणालाही सोडणार नाही!’
गृहमंत्री फडणवीसांचा ‘लॉ’, आयुक्त कर्णिकांचा ‘ऑर्डर’! ‘रूंगठा’च्या फरार बिल्डरांच्या मुसक्या आवळणारच; नाशिक पोलिसांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार!
नाशिकच्या तिजोरीच्या चाव्या मच्छिंद्र सानप यांच्या हाती! स्थायी समितीच्या गडावर ‘बिनविरोध’ विजयाचा झेंडा!
ललित रूंघटा’च्या साम्राज्याला पहिला धक्का, ३ आरोपी गजाआड! मजुराच्या रक्ताने माखलेल्या ‘मुरुमा’चा हिशोब कोण देणार? जिल्हाधिकारी साहेब, बोला.. ती ‘रॉयल्टी’ भरली होती का?
“तांब्याच्या ‘तारे’चा मोह नडला, २४ तासांत गुन्हेगारांचा ‘फ्युज’ उडाला! ९ लाखांच्या चोरीचा ‘शॉक’ देणारा निकाल; नाशिकरोड पोलिसांची कामगिरी ‘हाय व्होल्टेज’!”