तिघे गेले, पुढचा नंबर कोणाचा? नाशिक पोलिसांच्या रडारवर अनेक सराईत.!, आता कोणाची खैर नाही? सण-उत्सवांच्या आधी पोलिसांचा ‘ऑपरेशन क्लीन-अप’ सुरू.
!! राजकीय वादळ !! , नांदूर नाका हल्ला प्रकरण पेटले! भाजपच्या माजी नगरसेवकावर थेट हल्ल्याचा आरोप; शिवसेनेचा अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा!
”अखेर गजाआड! ८ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा मारेकरी हिमाचलमध्ये सापडला; गुंडा विरोधी पथकाची चित्तथरारक कामगिरी!