भडकला जनसागर! नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा!,चिमुकल्या आयुषच्या बलिदानाने नाशिक हादरले; संतप्त पंचक्रोशीचा वनविभागावर विराट धडक मोर्चा!
झंडू कन्स्ट्रक्शनला दणका, अपील फेटाळले ; आरटीआय कार्यकर्त्याच्या लढ्याला अखेर यश!,१८ कोटींचा महाप्रचंड दंड कायम! प्रशासकीय चक्रव्यूह भेदला; खनिज माफियांचे धाबे दणाणले!
कायद्याला खिशात घालून हद्दपार गुंडाचा नाशकात उच्छाद! भर बाजारात धारदार शस्त्र नाचवून व्यापाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ‘भाई’चा खंडणी विरोधी पथकाने केला ‘खेळ खल्लास’!