नाशिक पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा!, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अचल मुदगल आणि पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर; शहर पोलीस दलात आनंदाचे वातावरण..
नाशिक ग्रामीण पोलिसांचा गुन्हेगारांवर दुहेरी दणका !,येवल्यात लाखोंचा गांजा जप्त, तर सायखेड्यातील सराईत दरोडेखोर जेरबंद!