कौशल्य फिटरचे, पण धंदे चोरीचे! आडगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुचाकी चोरणारा महाठग. चुकीची नंबर प्लेट आणि पोलिसांची करडी नजर… असा उलगडला ४ लाखांच्या दुचाकी चोरीचा छडा!
नाशिक महापालिकेत दिवसाढवळ्या दरोडा! गांधीनगर केंद्रात लिपिकाने हडपले तब्बल २४ लाख रुपये!…..मनपाच्या तिजोरीत ‘पांढरपेशी उंदीर’! करदात्यांच्या २४ लाखांवर डल्ला; लिपिकाचे कारनामे उघड!….!