नाशिक पोलिसांच्या ‘ब्लॉकबस्टर’ कामगिरीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ – मयुर पवार! ५८ गुन्ह्यांचा डोंगर फोडणाऱ्या जवानावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांकडून कौतुकाचा वर्षाव; म्हणाले, “अशा वीरांमुळेच खाकीची शान जिवंत आहे!”
रक्तरंजित ‘रूंघटा’ फाईल: मजुराचा जीव घेणारे ‘मोठे मासे’ गळाला कधी लागणार? सुपरवायझर आणि कंत्राटदाराला बेड्या, मुख्य सूत्रधार मात्र ‘फरार’!
विशेष बातमी: ‘रामायण’ महापालिकेत, ‘महाभारत’ कोर्टात!…..मनपाच्या ‘मिस्टर इंडिया’चे बिंग फुटले! ‘नायक’ नव्हे हा तर ‘खलनायक’!