November 6, 2025

नाशिक ते मध्यप्रदेश… दोन महिन्यांपासून सुरू असलेला थरार अखेर संपला! तो ओळख लपवून जगत होता, पोलिसांची चाहूल लागताच शेतातून धूम ठोकली, पण नाशिकच्या सिंहांनी परराज्यात घुसून पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्याच!

error: Content is protected !!