।। थरार… धाडस… आणि विजय… ।। नाशिक पोलिसांच्या शौर्याला NIA चा सलाम! बंगाल बॉम्बस्फोटातील कुख्यात आरोपीच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कामगिरीने देशभरात कौतुक!
!! लाल दिवा न्यूज इम्पॅक्ट !! ,आरोग्य घोटाळ्यावर सर्वात मोठा वार: ‘लाल दिवा’च्या बातमीने प्रशासन हादरले; सिन्नरच्या ‘त्या’ वादग्रस्त हॉस्पिटलची महात्मा फुले योजना कायमची रद्द!