शालार्थ’च्या नावाखाली शिक्षणाचा बाजार! गरीब शिक्षकाची जमीन विकून २५ लाख उकळले अन् कागदावर घडवला १० वर्षांचा ‘इतिहास’; नाशिक पोलिसांच्या चक्रव्यूहात संस्थाचालक तराळ गारद, जामीन फेटाळला!