एकेकाळचा वार्ताहर निघाला सराईत चोर! गुन्हे शाखेच्या ‘युनिट २’ ने सापळा रचून आवळल्या मुसक्या; ६७ ग्रॅम सोन्यासह दोघांना अटक!
नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांचा ‘गोल्डन अवर’चा ‘मास्टरस्ट्रोक’! टेलीग्राम फ्रॉडमधील १० लाख रुपये पीडिताला परत मिळवून देत गुन्हेगारांना दणका!