मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुधाकर बडगुजर यांचा सामाजिक उपक्रम; १६५ पिशव्या रक्त संकलित, मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव.
विधानभवनातील ‘रमी’चा हिशोब नाशिकच्या रस्त्यावर! कृषिमंत्री कोकाटेंवर पत्त्यांचा ‘शो’ करण्याचा प्रयत्न, दोन्ही गटांत तुंबळ घोषणा युद्ध!